Distributorship,
Pulvinar et turpis arcu mauris vestibulum adipiscing nunc aliquam enim a commodo, nibh scelerisque risus facilisis sit sed libero nisl quisque pretium, et mauris.
काम-डिस्ट्रिब्युटर ने केलेल्या जाहिरातींमार्फत जे लोक मशिनची माहिती घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करतील त्यांनचे नाव फोन नंबर कंपनीला पाठवायचे आहे त्यांच्याशी कंपनी कॉन्टॅक्ट करून सर्व माहिती देईल,त्यांनी जी मशीन घेतली तिचा किमतीवर ५% डिस्ट्रिब्युटरचा हिस्सा कंपनी डिस्ट्रिब्युटरला ट्रान्सफर करेल
डिस्ट्रिब्युटर ला डिस्ट्रिब्युटरचा नावाने डिजिटल ब्रॉउशेर बनवून दिले जातात डिस्ट्रिब्युटरचा नावाने विविध जाहिराती बनवून दिल्या जातात,डिस्ट्रिब्युटर ला मशीनचा blank व्हिडिओ दिल्या जातात
डिस्ट्रिब्युटर मशीनसाठी ग्राहक कसे मिळवू शकतो-विविध मशीनचे जाहिरात फोटो ग्राहक आपल्या फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट वर टाकू शकतात,Whtsapp ग्रुप तसेच whatsapp स्टेटस ला ठेऊन मोफत जाहिरात करू शकतात,कंपनी कंदील व्हिडिओ youtube ला टाकून जाहिरात मिळवू शकतात ,तसेच फेसबुक पेड जाहिरात करू शकतात,visiting कार्ड प्रिंट करून जाहिरात करू शकता
पुरुष महिला दोघेही स्वतंत्र पणे काम करू शकतात तसेच विविध संस्था देखील कंपनी संगें काम करूशकतात यामध्ये बचत गट,सेतू केंद्र कोणत्याही प्रकारचे दुकानदार ज्यांचा जनसंपर्क चांगला आहे ती प्रत्येक व्यक्ती कंपनी संगे काम करू शकते,शिक्षणाची यामध्ये कुठली हि अट नाही
कंपनी स्वतः विविध मॉडेल तयार करते,ग्राहकांचा मागणीनुसार machine निर्मिती केली जाते त्यात बदल केले जातात ,कुठल्याही machine चा कुठला हि पार्ट कंपनी कडे उपलब्ध असतो,अनुभवी टीम,डिस्ट्रिब्युटर मार्फत येणाऱ्या ग्राहक वर्गासाठी calling साठी स्वतंत्र टीम
साधारण machine ची किंमत २० हजार ते ५ लाख पर्यंत आहे तसेच दलाल मिल प्लांट बेसन plant ग्रेडिंग प्लांट यांची किंमत ५ लाख ते २५ लंकापर्यंत असते प्लांट मध्ये डिस्ट्रिब्युटर ला १०% camission मिळते
Mia Janne
Subscribe To Get Special Offer
Molestie amet tempor, diam id magna ridiculus tincidunt cursus curabitur non ipsum mattis in vel venenatis nam enim facilisis mi, egestas metus, nunc at.